या तारखेला जमा होणार पीएम किसान सन्मान निधीचा नवीन हफ्ता |New installment of pm kisan date:
nstallment of pm kisan date योजना अंतर्गत शेतकरी बांधवाना वार्षिक ६ हजार रुपये अनुदान दिले जाते. हे अनुदान एका वर्षामध्ये तीन हफ्यामध्ये दिले जाते. या योजना अंतर्गत २ रुपयांचा हफ्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जातो.
पीएम किसान सन्मान निधीचा हफ्ता कधी मिळणार 13th installment of pm kisan date याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून राहिलेले आहे.
परंतु आता खात्रीलायक माहिती अशी आहे कि हफ्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहे या संदर्भातील तारीख देखील वर्तविण्यात आलेली आहे.
पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेतील चालू आर्थिक वर्षाचा PM kisan samman nidhi निधीचा पुढील हफ्ता मिळणार असल्याची खात्रीशीर तारीख आली आहे.
पीएम किसान निधीचा लवकरच होणार हफ्ता जमा
पीएम किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकरी कुटुंबांना प्रत्येक आर्थिक वर्षात सहा हजार रुपये देण्यात येतात.
ही रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यात जमा करण्यात येते. नेहमी जानेवारी महिन्यातच हप्ता जमा होतो, मात्र यावेळी पीएम किसान सन्मान निधीची हि रक्कम शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झाली नाही.
शेतकरी बांधवांच्या बँक खात्याध्ये पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हफ्ता कधी जमा होईल या संदर्भातील तारीख आलेली आहे
आणि हि तारीख म्हणजे 24 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हि रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
शेतकरी सन्मान योजनेला 24 फेब्रुवारीला चार वर्षे पूर्ण होत आहेत त्यामुळे याच दिवसाची निवड करण्यात आली आहे.
पीएम किसान सन्मान निधी 24 फेब्रुवारी 2023 रोजी जमा होणार आहे
या तारखेबाबत अधिकृत घोषणा मात्र करण्यात आलेली नाही. मात्र सूत्रांनी तसेच संकेत दिले असल्याची माहिती दिली आहे.
२४ फेब्रुवारी २०२३ ला जर पीएम किसान सन्मान निचीचे पैसे शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले तर हि नक्कीच शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी ठरणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांना आता पीएम किसान सन्मान निधीचे पैसे लवकरच मिळणार आहे त्यासाठी तारीख फिक्स करण्यात आली आहे
सरकारमधील सूत्रांच्या माहितीनुसार पीएम किसान सन्मान निधीचा पुढील हप्ता 24 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याची शक्यता आहे.
0 Comments