MBA CET 2023 Registration start | What about Mht cet 2023 registration???

 ♦️ *MBA CET Registration* 


_# MBA-CET 2023_

_# Registration started_

_# 23 Feb to 04 March 2023_ 

_✓ विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएशन नंतर मास्टर डिग्री म्हणजेच एम.बी.ए.या कोर्सच्या प्रवेशासाठी आवश्यक प्रवेश परीक्षेचे ( MBA-CET) रजिस्ट्रेशन सुरू झालेले आहे._ 


_✓ सोबत दिलेली रजिस्ट्रेशन संदर्भात महत्त्वाची सूचना  (pdf) गरजू पदवीधर विद्यार्थ्यांना फॉरवर्ड करावी._ 



_✓ तसेच बारावी सायन्स उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली MHT-CET 2023 या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन पुढील काही दिवसात सुरू होऊ शकते, या संदर्भात आपणास सूचना कळविण्यात येईल._  


_✓ MHT-CET 2023 या प्रवेश परीक्षेचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन अजून सुरू झालेले नाही,‌ याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी








Post a Comment

0 Comments