विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 7.5 लाख रुपये पर्यंत मोफत शिष्यवृत्ती, अर्ज प्रक्रिया इथे बघा.

Good news for students! Under this scheme, students will receive a scholarship of up to Rs 7.5 lakh. Here is the application process.

        Hello friends, the State Bank of India (SBI), one of the largest banks, is offering scholarships through its CSR branch. SBI's CSR branch has officially released the notification for the Asha Scholarship Scheme, inviting online applications from eligible candidates.

           The last date to apply for this scholarship is set as October 1, 2024. Under the SBI Asha Scholarship Scheme, students can receive a scholarship of up to Rs 7.5 lakh. Students from 6th grade to 12th grade, as well as those pursuing higher education, can apply for this scheme. The SBI Asha Scholarship Scheme is operated under the educational branch of the SBI Foundation.


विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 7.5 लाख रुपये पर्यंत मोफत शिष्यवृत्ती, अर्ज प्रक्रिया इथे बघा.


        The main objective of the Asha Scholarship Scheme is to provide financial assistance to talented students from economically weaker families in India. This helps these students continue their education without any financial hurdles, enabling them to pursue higher education. Students from 6th grade to postgraduate levels can avail the benefits of this scholarship, including those studying in prestigious institutes like IITs and IIMs.

Marathi:

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना मिळणार 7.5 लाख रुपये पर्यंत मोफत शिष्यवृत्ती, अर्ज प्रक्रिया इथे बघा.

        नमस्कार मित्रांनो, सर्वात मोठी बॅंक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियातर्फे (SBI) शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. SBIच्या CSR शाखेने आशा शिष्यवृत्ती योजनेची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे, ज्यामध्ये पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

        या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2024 निश्चित करण्यात आली आहे. SBI आशा शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत, विद्यार्थ्यांना 7.5 लाख रुपयांपर्यंत शिष्यवृत्ती मिळू शकते. 6 वी ते 12 वी आणि उच्च शिक्षण घेत असलेले विद्यार्थी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. SBI आशा शिष्यवृत्ती योजना ही SBI फाउंडेशनच्या शैक्षणिक शाखे अंतर्गत चालवण्यात येते.

        आशा शिष्यवृत्ती योजनेचा मुख्य उद्देश हा भारतातील गरीब कुटुंबातील गुणवंत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य पुरवण्याचा आहे. यामुळे या विद्यार्थ्यांचे शिक्षण कोणत्याही आर्थिक अडचणींशिवाय चालू राहू शकते आणि ते उच्च शिक्षण घेऊ शकतात. या शिष्यवृत्तीचा लाभ 6 वी ते पदव्युत्तर स्तरातील विद्यार्थी घेऊ शकतात, अगदी IIT आणि IIM मध्ये शिकत असणारे विद्यार्थी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

Post a Comment

0 Comments