Amazon Future Engineer Scholarship and Internship : मुलींना मिळणार 2 लाख रुपयांची आर्थिक मदत, लगेच अर्ज करा

Amazon Future Engineer Scholarship and Internship: Girls to Receive INR 2 Lakh in Financial Assistance, Apply Now

    Hello friends, in this article, I will provide information about the Amazon Future Engineer Scholarship and Internship program. Through the Amazon Future Engineer program, girls will be provided with a scholarship worth INR 2 lakh. Girls pursuing an undergraduate degree can apply for this scholarship.

    Girls who are pursuing courses in fields like Computer Science, Engineering, and others at the undergraduate level will benefit from this scholarship. Along with this, eligible girls will also be given the opportunity to intern at Amazon through this program.

ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर स्कॉलरशिप आणि इंटर्नशिप: मुलींना मिळणार 2 लाख रुपयांची आर्थिक मदत, लगेच अर्ज करा


Amazon Future Engineer Scholarship and Internship Eligibility Criteria

- Only girls are eligible to apply for this program.

- Girls studying in the first year of B.E., B.Tech, CS, or IT streams can apply.

- The family income of the girls should be less than INR 3 lakh.

- The girls should have completed their primary, secondary, and higher secondary education before 2022 through the CBSE board.

Amazon Future Engineer Scholarship Benefits

- The girls who qualify and whose applications are accepted will receive financial assistance from Amazon to complete their education through this scholarship.

  

 Important Information:

- Online Application Link: Apply Online

- Last Date to Apply: 30th October 2024


The process to fill the form is very simple, and you can follow the steps below to complete your application:

1. Visit the official website of Amazon Future Engineer.

2. Click on the “Click Here to Apply” button.

3. A new page will open; first, register yourself on the site.

4. After registration, log in and open the application form.

5. Fill in the required information in the form.

6. Upload the necessary documents as specified.

7. Review the form and submit it.


Link to apply:  

Amazon Future Engineer Scholarship and Internship (https://www.amazonfutureengineer.in/scholarship-and-internship)

ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर स्कॉलरशिप आणि इंटर्नशिप: मुलींना मिळणार 2 लाख रुपयांची आर्थिक मदत, लगेच अर्ज करा

नमस्कार मित्रांनो, या लेखात मी तुम्हाला ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर स्कॉलरशिप आणि इंटर्नशिप प्रोग्रॅमबद्दल माहिती देणार आहे.ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर प्रोग्रॅमद्वारे मुलींना दोन लाख रुपयांची स्कॉलरशिप दिली जाणार आहे. अंडरग्रॅज्युएट डिग्री घेत असलेल्या मुली या स्कॉलरशिपसाठी अर्ज करू शकतात.


कम्प्युटर सायन्स, इंजिनिअरिंग आणि इतर संबंधित क्षेत्रातील अंडरग्रॅज्युएट कोर्सेस करणाऱ्या मुलींना या स्कॉलरशिपचा लाभ मिळणार आहे. यासह, पात्र मुलींना ॲमेझॉनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी देखील या प्रोग्रॅमद्वारे दिली जाईल.

 ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर स्कॉलरशिप आणि इंटर्नशिप पात्रता निकष

- या प्रोग्रॅमसाठी केवळ मुलीच अर्ज करू शकतात.

- B.E, B.Tech, CS किंवा IT स्ट्रीममध्ये पहिल्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या मुली अर्ज करू शकतात.

- मुलींच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असावे.

- मुलींनी प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण 2022 पूर्वी CBSE बोर्डद्वारे पूर्ण केलेले असावे.


ॲमेझॉन फ्युचर इंजिनियर स्कॉलरशिपचे फायदे

- पात्र ठरलेल्या आणि ज्यांचे अर्ज स्वीकारले गेले आहेत, अशा मुलींना ॲमेझॉनकडून त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाईल.

महत्वाची माहिती:

- ऑनलाईन अर्ज लिंक: Apply Online

- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 ऑक्टोबर 2024


फॉर्म भरण्याची प्रक्रिया खूपच सोपी आहे, खालील स्टेप्स वापरून तुम्ही फॉर्म भरू शकता:


1. ॲमेझॉन फ्युचर इंजिनियरच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

2. “Click Here to Apply” या बटनावर क्लिक करा.

3. एक नवीन पेज उघडेल; तिथे प्रथम तुमची नोंदणी करा.

4. नोंदणी केल्यानंतर, लॉगिन करून अर्जाचा फॉर्म उघडा.

5. फॉर्ममध्ये विचारलेली माहिती भरा.

6. आवश्यक असलेले कागदपत्र अपलोड करा.

7. फॉर्म तपासा आणि शेवटी सबमिट करा.


अर्ज करण्यासाठी लिंक:  

[Amazon Future Engineer Scholarship and Internship] 

 https://www.amazonfutureengineer.in/scholarship-and-internship

Post a Comment

0 Comments